सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
  • इम्रान खानच्या अडचणी वाढल्या! 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; सीजेपी आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई
  • पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ऑगस्ट 2027 पर्यंत महापालिकेचे नियोजन
 ताज्या बातम्या

गैरहजेरीवरून वरिष्ठांशी वाद; ‘मी आयुष्य संपवतोय’ असा मेसेज पाठवून पोलीस अंमलदार बेपत्ता, नारायणगावातील बारमध्ये मृतदेह आढळला!

Oct 15 2026 4:56PM     40  डिजिटल पुणे

कामावर गैरहजर राहिल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जाब विचारल्यानंतर एका पोलीस अंमलदाराने आत्महत्या करण्याचा इशारा देणारा संदेश पाठवला आणि अचानक बेपत्ता झाला. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली...

 पूर्ण बातमी पहा.

एसटीच्या १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर – मंत्री प्रताप सरनाईक

Oct 15 2026 4:29PM     28  डिजिटल पुणे

दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हं..

 पूर्ण बातमी पहा.

धक्कादायक! वारजेतील डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा अन्न परवाना निलंबित; स्वयंपाकघरात जिवंत झुरळांसह मृत झुरळांचे अवशेष, एफडीएची कारवाई

Oct 15 2026 4:14PM     28  डिजिटल पुणे

पिझ्झा खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी आणि विशेषतः आपल्या मुलांना पिझ्झा खायला देणाऱ्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीदरम्यान गंभीर अस्वच्छता आढळून आली आहे..

 पूर्ण बातमी पहा.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा! – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील

Oct 15 2026 12:50PM     26  डिजिटल पुणे

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले आहे,..

 पूर्ण बातमी पहा.

दिव्यांग पेन्शनसाठी किमान दिव्यांगत्वाची अट आता ४० टक्क्यांवर ;साडेत्रेपन्न हजार कोटींच्या सामाजिक सहाय्य कार्यक्रमाला मंजुरी; देशातील ३ कोटी २० लाख लाभार्थ्यांना लाभ

Oct 15 2026 12:38PM     28  डिजिटल पुणे

दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी केंद्र सरकारने दिव्यांग पेन्शनच्या पात्रता निकषांत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. दिव्यांगत्वाचे किमान आवश्यक प्रमाण ८० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती