गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. क्षुल्लक कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता पुण्याच्या खराडी येथे पतीने पत्नीची शिलाई मशीनच्या कात्रीने वार करून हत्या केली...
पूर्ण बातमी पहा.