भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम हायस्कूल, धनकवडी, पुणे येथे ‘ॲथलेटिका’ या क्रीडा व तंदुरुस्ती उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले...
पूर्ण बातमी पहा.