महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ने नव्या पर्वाची सुरुवातच दणक्यात केली आहे. कोल्हापुरात तब्बल २,५०० हून अधिक महिलांनी एकाच वेळी आदेश बांदेकर यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करत विश्वविक्रमाची नोंद केली आहे. या अनोख्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली...
पूर्ण बातमी पहा.