सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 News List
Digital Pune

Image Source: Google

एक दिवस, दोन सण! हरतालिका अन् बाप्पाची स्थापना एकाच दिवशी; उपवास, पूजा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sep 11 2026 3:57PM     34  डिजिटल पुणे

यंदा १४ सप्टेंबर हा दिवस भाविकांसाठी विशेष ठरणार आहे. कारण हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे हरतालिका पूजन आधी करायचे की गणरायाची स्थापना, तसेच उपवास कधी सोडायचा, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहतात? जाणून घ्या परंपरा, धार्मिक महत्त्व, पाचही सोमवारचे धान्य आणि लाभ

Aug 17 2026 11:35AM     126  डिजिटल पुणे

श्रावण महिना म्हटला की भगवान शिवाची भक्ती, मंदिरांमधील अभिषेक, बेलपत्र, रुद्राभिषेक, उपवास आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष असे भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. हिंदू धर्मपरंपरेत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असून, या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो..

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

शिवमहिम्न स्तोत्राची महिमा आणि निर्मितीची दंतकथा; जाणून घ्या भगवान शिवाच्या स्तोत्राचे महत्त्व

Aug 13 2026 11:51AM     78  डिजिटल पुणे

सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाणारे देवाधिदेव भगवान शिव हे सृष्टीची निर्मिती करणारे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रीमुत्रींपैकी एक होत. भगवान शिव यांची महिमा फार थोर असून ते आपल्या सर्व भक्तांपासून दूर कैलाश पर्वतावर ध्यानिस्थ बसलेले असतात...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

वारीप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्था; जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा!

Jul 10 2026 5:14PM     127  डिजिटल पुणे

महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती आणि आषाढी वारीचा अलौकिक सोहळा ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. वारी ही केवळ लाखो पावलांची यात्रा नसून मानवता, समता, बंधुभाव आणि सामूहिकतेचा संदेश देणारा महाराष्ट्राचा निर्मळ झरा आहे...

 पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती