सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 राज्य
Digital Pune

Image Source: Google

व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने केले स्वागत

Sep 12 2026 1:50PM     32  डिजिटल पुणे

१८व्या BRICS शिखर परिषदेच्या निमित्ताने व्हिएतनामचे पंतप्रधान श्री ले मिन्ह हंग यांचे आज नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यांच्या भारत आगमनावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने त्यांचे स्वागत केले...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

घरी बनवलेली खिचडी खाल्ल्यानंतर कुटुंबाला उलट्या-जुलाब; अन्नविषबाधेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, बहिणीची प्रकृती गंभीर

Sep 11 2026 1:07PM     39  डिजिटल पुणे

कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नविषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्या घरी बनवलेली खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला..

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Sep 11 2026 9:49AM     31  डिजिटल पुणे

राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या समन्वयाने अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची दिल्ली येथे भेट घेतली..

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Sep 8 2026 6:14PM     48  डिजिटल पुणे

पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट सुनेनेच रचल्याचा संशय; ६ लाखांची सुपारी, माजी नोकराचाही सहभाग

Sep 8 2026 5:43PM     60  डिजिटल पुणे

कानपूरमधील करोडपती औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ही हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केल्याचा पोलिसांचा अंदाज होता..

 पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती