सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा
Digital Pune

Image Source: Google

लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

Sep 14 2026 11:08AM     29  डिजिटल पुणे

प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी..

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sep 12 2026 7:01PM     41  डिजिटल पुणे

महाराष्ट्रातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (RTE) प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे..

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

Sep 12 2026 6:59PM     40  डिजिटल पुणे

प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत..

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

नागपूर येथे जिल्हा न्यायालयासाठी आधुनिक व सुसज्ज इमारत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sep 12 2026 4:12PM     37  डिजिटल पुणे

येथील न्यायविषयक कामकाजाची वाढती व्याप्ती पाहता येथील जिल्हा न्यायालयासाठी लवकरच प्रशस्त जागेत आधुनिक व सुसज्ज इमारतीची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह विदेशी पाहुणे मारबत महोत्सवाला उपस्थित

Sep 12 2026 3:47PM     33  डिजिटल पुणे

नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या मारबत महोत्सवाला यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेते अंकूश चौधरी, क्रिकेटर उमेश यादव यांनी उपस्थित राहून जनसमुदायाचा उत्साह वाढविला..

 पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती