नागपूर शहरातील श्रीकृष्णनगर परिसरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश विजयराव गुजर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली...
पूर्ण बातमी पहा.