: NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत..
पूर्ण बातमी पहा.