विवेकानंद केंद्राच्या वतीने निवासी योग शिबीर*
पुणे :
विवेकानंद केंद्र,महाराष्ट्र प्रांत च्या वतीने १५ ते ३० मे दरम्यान निवासी योग शिबीर त्र्यंबकेश्वर जवळ पिंपळद येथे आयोजित करण्यात येत आहे.१७ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी हे शिबीर आहे.नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी ९७३४४५२४०३,९९२२०८०८५४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.