सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • भारताच्या हरविंदर सिंगला गोल्ड मेंडल
  • नाना पाटोळे आंदोलन स्थळी दाखला
  • पुतळा कोसळल्या प्रकरणी माफी मागतो : मुख्यमंत्री
  • पासपोर्ट ची वेबसाईट चार दिवस बंद राहणार, आज गुरूवार २९ ॲागष्ट ते २ सप्टेबंर सायंकाळी ६ पर्यत
  • आज जागतीक क्रीडा दिन
  • पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली ,दोन ते तीन वाहने वाहून गेल्या
  • शिवसेना समोर सकाळी ११ वाजता आंदोलन
  • वणी विधानसभेसाठी मनसेची राजू उंबरकर यांना जाहीर
  • राहूल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा : सुब्रम्हनयम स्वामी
  • भारताला ॲालंपीक मधे कांस्य पदक
 शहर

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त पर्यावरण विभाग, कॉग्रेस पक्ष वतीने वृक्षारोपण करण्यात आले

डिजिटल पुणे    16-10-2024 16:28:26

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग वतीने शिव-शाहु-शंभो उदयान, संभाजीनगर, चिंचवड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी या जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली.मा.महापौर कविचंद भाट, अक्षय शहरकर ,लायन्स क्लब अध्यक्ष बाबुराव सागावकर  पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, गौरव चौधरी, ॲड.अनिरुध्द कांबळे, मकरध्वज यादव,अमर नाणेकर,मयुर जयस्वाल,आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण विभाग शहराध्यक्ष अक्षय शहरकर यांनी केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती