सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

डिजिटल पुणे    27-04-2024 10:12:52

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 बुलढाणा –  ५८.४५ टक्के

अकोला – ५८.०९ टक्के

 अमरावती – ६०.७४ टक्के

 वर्धा – ६२.६५ टक्के

यवतमाळ – वाशिम – ५७.०० टक्के.

 हिंगोली –  ६०.७९ टक्के

नांदेड –  ५९.५७ टक्के

 परभणी – ६०.०९ टक्के

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती