पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात ही घटना घडली असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...
पूर्ण बातमी पहा.