महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका आम आदमी पार्टी (आप) स्वतंत्रपणे आणि स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसार कुठल्याही पक्षाशी युती किंवा आघाडी न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
पूर्ण बातमी पहा.