: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात स्व. अनंतराव पवार साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा कार्यशाळा’ उत्साहात संपन्न झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहू नयेत, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते...
पूर्ण बातमी पहा.