पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष, पुणे यांच्यातर्फे देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला..
पूर्ण बातमी पहा.