सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर ; क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, फायनल चेन्नईत

पुजा    25-03-2024 19:17:01

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमुळे इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं अर्धच वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता आयपीएलचा हा १७ वा हंगाम असून २२ मार्चपासून या हंगामाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी १७ व्या हंगामातील पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते. यामध्ये २२ मार्च ते ७ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचा समावेश होता. आता त्यापुढे अंतिम सामन्यापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

आयपीएल फायनल २६ मे रोजी चेन्नई इथे होणार आहे. तब्बल १२ वर्षानंतर आयपीएल फायनल चेन्नईतच होणार आहे. चेन्नईतच क्वालिफायर २चा सामनाही खेळवण्यात येईल. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.  हंगामाची सलामीची लढत आणि अंतिम मुकाबला एकाच ठिकाणी खेळवण्याची परंपरा आयपीएल प्रशासनाने कायम राखली आहे. यंदाच्या हंगामाची सलामीची लढत चेन्नईतच झाली होती. 

प्लेऑमधील सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता चालू होणार आहेत. यंदाच्या हंगामात साखळी फेरीत ७० सामने आणि प्लेऑफचे ४ सामने असे मिळून ७४ सामने खेळवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात एकूण ७ डबल हेडर म्हणजे एका दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी ३.३० वाजता चालू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता चालू होईल. इतर दिवशी एकच सामना होणार असल्याने हे सामने संध्याकाळी ७.३० वाजता चालू होतील. याशिवाय यंदा होम - अवे या पद्धतीनेच सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात सामने खेळताना दिसणार आहे. दरम्यान, यातील पंजाब किंग्स संघाचे ५ मे आणि ९ मे रोजी होणारे घरचे सामने धरमशाला येथे होतील, तर राजस्थान रॉयल्सचे १५ मे आणि १९ मे रोजी होणारे घरचे सामने गुवाहाटीला होतील. 

हे आहे आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक : 

01-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स Mumbai

02-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM आरसीबी लखनौ vs सुपर जायंट्स Bengaluru

03-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Visakhapatnam

04-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs पंजाब किंग्स Ahmedabad

05-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स Hyderabad

06-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs आरसीबी Jaipur

07-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स Mumbai

07-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स Lucknow

08-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स Chennai

09-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM पंजाब किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद Mullanpur

10-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स Jaipur

11-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs आरसीबी Mumbai

12-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स Lucknow

13-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM पंजाब किंग्स vs राजस्थान रॉयल्स Mullanpur

14-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स Kolkata

14-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स Mumbai

15-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM आरसीबी vs सनरायजर्स हैदराबाद Bengaluru

16-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स Ahmedabad

17-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स Kolkata

18-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स Mullanpur

19-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्स Lucknow

20-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs सनरायजर्स हैदराबाद Delhi

21-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs आरसीबी Kolkata

21-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स Mullanpur

22-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स Jaipur

23-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स Chennai

24-एप्रिल-2024 बुधवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स Delhi

25-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs आरसीबी Hyderabad

26-एप्रिल-2024 शुक्रवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स Kolkata

27-एप्रिल-2024 शनिवार - 3:30PM दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स Delhi

27-एप्रिल-2024 शनिवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs राजस्थान रॉयल्स Lucknow

28-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM गुजरात टायटन्स vs आरसीबी Ahmedabad

28-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद Chennai

29-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs दिल्ली कॅपिटल्स Kolkata

30-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स Lucknow

01-मे-2024 बुधवार - 7:30PM चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स Chennai

02-मे-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स Hyderabad

03-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Mumbai

04-मे-2024 शनिवार - 7:30PM आरसीबी vs गुजरात टायटन्स Bengaluru

05-मे-2024 रविवार - 3:30PM पंजाब किंग्स vs चेन्नई सुपर किंग्स Dharamshala

05-मे-2024 रविवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs कोलकाता नाईट रायडर्स Lucknow

06-मे-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs सनरायजर्स हैदराबाद Mumbai

07-मे-2024 मंगळवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स Delhi

08-मे-2024 बुधवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs लखनौ सुपर जायंट्स Hyderabad

09-मे-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs आरसीबी Dharamshala

10-मे-2024 शुक्रवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्स Ahmedabad

11-मे-2024 शनिवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स Kolkata

12-मे-2024 रविवार - 3:30PM चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स Chennai

12-मे-2024 रविवार - 7:30PM आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स Bengaluru

13-मे-2024 सोमवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Ahmedabad

14-मे-2024 मंगळवार - 7:30PM दिल्ली कॅपिटल्स vs लखनौ सुपर जायंट्स Delhi

15-मे-2024 बुधवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्स Guwaha 

16-मे-2024 गुरुवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स Hyderabad

17-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई डियन्स vs लखनौ सुपर जायंट्स Mumbai

18-मे-2024 शनिवार - 7:30PM आरसीबी vs चेन्नई सुपर किंग्स Bengaluru

19-मे-2024 रविवार - 3:30PM सनरायजर्स हैदराबाद vs पंजाब किंग्स Hyderabad

19-मे-2024 रविवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Guwaha 

21-मे-2024 मंगळवार - 7:30PM - क्वालिफायर 1 - Ahmedabad 

22-मे-2024 बुधवार - 7:30PM Ahmedabad - एलिमेनेटर - Ahmedabad 

24-मे-2024 शुक्रवार - 7:30PM - क्वालिफायर 2  - Chennai

26-मे-2024 रविवार - 7:30PM फायनल - Chennai


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती