सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नवले पुलाजवळ देहव्यापारावर पोलिसांचा छापा; बनावट ग्राहकाच्या मदतीने ९ महिलांची सुटका, दोघे अटकेत
  • आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही...', अजित पवारांच्या जयंतीला युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या भावना, आजीकडे यायचे तेव्हाच्या आठवणी जागवल्या
 शहर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन

डिजिटल पुणे    22-07-2026 17:19:45

बारामती  : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र जय पवार, सून ऋतुजा पवार आदी उपस्थित होते.यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. त्यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती