सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी ,प्रियंका गांधीं यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 DIGITAL PUNE NEWS

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचच्या राज्य अध्यक्षपदी श्री ष ब्र १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड

MSK    07-10-2026 20:19:36

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचच्या राज्य  अध्यक्षपदी श्री ष ब्र १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड


बुधवार दि ७ ऑक्टोबर  २०२६ रोजी अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष - श्री ष ब्र डॉ १०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागानसुर सोलापुर व महाराष्ट्र वीरशैवलिंगायत शिवाचार्य सभा अध्यक्ष डा विरूपाक्ष शिवाचार्य श्रीक्षेत्र जंगममठ मन्मथधामसंस्थान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शिवाचार्यांची  बैठक संपन्न करण्यात आली. या बैठकीत वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्राच्या सर्वानुमते राज्यमार्गदर्शक म्हणुन शिवाचार्यरत्न ,ष ब्र १०८ श्री डा विरूपाक्ष शिवाचार्य जंगममठ मन्मथधाम संस्थान  व ष ब्र १०८ श्री डा शांतवीरलिंगशिवाचार्य हिरेमठ संस्थान औसा यांची निवड करण्यात आले व राज्य अध्यक्षपदी श्री ष ब्र १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष शिवाचार्य रत्न श्री ष ब्र १०८ डॉ शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर तर उपाध्यक्ष: श्री ष ब्र १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर व सचिव श्री ष ब्र १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर व तसेच कोषाध्यक्ष श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज आणि प्रवक्ते म्हणून श्री ष ब्र १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर व तसेच श्री ष ब्र १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर या सर्व महाराष्ट्रातील शिवाचार्य महाराजांच्या वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्र यांच्या नियुक्त्या श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान कपिलधार मांजरसुंबा येथे करून नूतन कार्यकारणी स्थापन करण्यात आली.


 News Feedback

Digital Pune
वीरमाहेश्वर जंगम संस्था,पुणे
 07-10-2026 20:36:08

नूतन अध्यक्ष ,कार्यकारिणी तसेच मार्गदर्शक सर्वांचे अभिनंदन व पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा

 Give Feedback



 जाहिराती