सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
  • 'सोमेश्वर'च्या मतमोजणीत पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे 57 मतांनी विजयी, समर्थकांचा जल्लोष
  • मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
  • एसटीच्या खरेदीत गैरव्यवहार! बाजारभावापेक्षा 30 टक्के अधिक दराने साहित्य खरेदी; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्री अन् परिवहन मंत्र्यांना पत्र धाडलं
  • विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ
 शहर

‘नादब्रह्म’ कार्यक्रम १७ ऑक्टोबर रोजी

डिजिटल पुणे    12-10-2026 12:12:38

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘नादब्रह्म - स्वर, ताल आणि भक्तीचा अनोखा संगम’ या  सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे.या कार्यक्रमात ' रामकृष्ण आध्यात्मिक वारकरी संगीत संस्था, आळंदी'च्या विद्यार्थ्यांकडून मृदंग नाद   सादर होणार आहे. अविनाश पाटील हे तबलावादन  सादर करतील. तर  पं.विश्वनाथ दाशरथे आणि सौ. श्वता कुलकर्णी यांची गायन मैफल  होणार असून त्यांना हार्मोनियमवर सुरेश फडतरे साथसंगत करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित  सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाचा हा ३०८ वा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

 


 Give Feedback



 जाहिराती