सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इटलीत Gen-z आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार; आईवडिलांकडून वसूल केली जाणार नुकसान भरपाई, मेलोनी यांचा मोठा निर्णय !
  • जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
  • उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
 शहर

'कथक मंजिरी' नृत्य सादरीकरण २४ ऑक्टोबर रोजी

डिजिटल पुणे    21-10-2026 11:17:06

पुणे : भारतीय विद्या भवन  आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'नृत्यवेध कथक नृत्य संस्था" प्रस्तुत 'कथक मंजिरी ' या कथक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवार दि २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,  सेनापती बापट रस्ता, पुणे  येथे होणार आहे.या कार्यक्रमात नृत्यवेध कथक नृत्य संस्थेच्या संस्थापक डॉ. माधुरी आपटे आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्याचे विविध आविष्कार सादर करणार आहेत.भारतीय विद्या भवन  आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ३०९ वा कार्यक्रम आहे. प्रवेश विनामूल्य असल्याची माहितीभारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती