सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
  • पुण्यात दिवाळीत आगींचा भडका! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ९४ ठिकाणी अग्नितांडव; सहा वर्षांतील सर्वाधिक घटना
  • कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
  • सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
 जिल्हा

“आजवर कधीच मुख्यमंत्री पाहिले नव्हते”; लाडक्या बहिणींना झाला आनंद

डिजिटल पुणे    09-11-2026 13:45:12

नागपूर – आजवर एकाही मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले नव्हते मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला, अशी भावना लोहारी सावंगा येथील महिलांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री आपल्या छोट्याशा  गावात आले आणि रात्रभर येथेच थांबले याचा झालेला आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी केली. मुख्यमंत्री आज आमच्या कुटुंबाचा भाग झाले. त्यामुळे हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी नेहमीच ते उभे राहिले आहेत. त्यांनी दिवाळीत आमच्या गावात मुक्काम करणे ही आमच्यासाठी सर्वात मोठी भाऊबीज भेट असल्याचेही या महिलांनी सांगितले.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 09-11-2026 14:45:42

ही नाटकं बंद करा दूसरे ही घटक आहे राज्या कडे लक्ष द्या लोकानूनय थांबवा 9 लाख कोटीचे कर्ज आहे स्वावलबी होउद्या कूठवर कूबड्यावर चालणार कायदा सूव्यवस्था धोक्यात न्यायालयात पेंडीग केसेस वाढत आहे प्रशासनाकडून सीटीजन चार्टर ची अंमलबजावणी होत नाही माझले गत वागतात जवाबदारीची जाणीव करून द्या

 Give Feedback



 जाहिराती