सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • MS धोनीची IPL मधून निवृत्ती? चेन्नई सुपर किंग्जने सोपवली नवी जबाबदारी; 2027 पासून मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार!
  • अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
  • अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
  • आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
 जिल्हा

ब्रिटनचे राजकुमार आणि राजकुमारी यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

डिजिटल पुणे    17-11-2026 11:53:55

मुंबई : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन (केट) यांनी मुंबईच्या आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ओळख करून घेण्यासाठी मुंबई मेट्रोला भेट दिली. यावेळी त्यांनी विधान भवन मेट्रो स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) असा मेट्रोतून प्रवास केला.

  या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील मेट्रो सुविधांचा तसेच आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेतला. मुंबईच्या शहरी वाहतूक व्यवस्थेतील मेट्रोचे महत्व या भेटीच्या माध्यमातून अधोरेखित झाले.

 


 Give Feedback



 जाहिराती