सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला 'तिहेरी तलाक' देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
  • मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
  • अजितदादा-शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 DIGITAL PUNE NEWS

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६५ - उमेश कुगांवकर, ठाणे

उमेश कुगांवकर    10-09-2021 11:07:10

उमेश कुगांवकर

भाग ६४ पासून पुढे

गौरीकुंड....

     आपल्या पुराणात सांगितल्याप्रमाणे इथच पार्वती मातेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी महान तपश्चर्या केली होती. त्यामुळे शंकर पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. आणि पार्वती स्नान करीत असताना गणेश पार्वती चा रखवालदार च होता. गणेशाने शंकराला रोखणे... शंकराने गणेशाचा वध करून त्याला हत्तीचे तोंड बहाल करणे...

 अशी ती कथा आपणा सर्वांच्या परिचयाची आहे तिच स्थानही गौरीकुंड आहे असंही म्हणतात.

इथं गरम पाण्याचे कुंड असल्याने चालत जाणारे यात्रेकरू या गरम पाण्यात आपले पाय स्वच्छ करून  किंवा आंघोळ करून पुढे जातात..

यात्रेकरूंचा

    जल्लोष...

 पाहायला सुद्धा मजा येते....

क्रमशः

 

 


 Give Feedback



 जाहिराती