सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांचे आदेश
  • कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
  • शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
 शहर

फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने मा.राज्यसभा खासदार प्रा.डॉ मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान” : यामिनी अमोल मठकरी

डिजिटल पुणे न्यूज    20-10-2025 14:11:50

फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने मा.राज्यसभा खासदार प्रा.डॉ मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान” : यामिनी अमोल मठकरी

 

फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने मा.राज्यसभा खासदार प्रा.डॉ मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियानाचे आयोजन करण्यात आले . रक्तदान शिबिराचे माध्ममातून जास्तीत जास्त रक्त जमा करणे व ते गरजू पर्यंत पोहोचवणे हा फिनिक्स फाउंडेशन चा उद्देश आहे .तरी जास्तीत जास्त रक्तदांत्यांनी नोदंणी करून शिबीर यशस्वी करावे असे अवाहन फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यामिनी अमोल मठकरी यांनी केले आहे .

रक्तदान करणाऱ्यास फिनिक्स फाउंडेशन तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.

आयुष्मान भारत योजना  वयोमर्यादा -70 वर्षे आणि पुढे. .योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत .
(रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.)

: रक्तदान किवा आयुष्मान कार्ड ज्यांना करायचे आहे, त्यांनी या क्रमांकावर आपली माहिती व्हॉट्सअप करणे व माहिती पाठवताना रक्तदान/आयुष्मान कार्ड हे नमूद करावे सोबत नाव, पत्ता पाठवणे. अशी विनंती यामिनी मठकरी यांनी केली आहे

व्हॉट्सअप नं :- 8805601068 /  8459543944                 

 शिबिराचा वेळ : 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत.

स्थळ : सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉप जवळ, एरंडवणा, पुणे ] 

  

 

 


 Give Feedback



 जाहिराती