सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची, एक दिवसासाठी मुंबईत रिक्षा सोडण्याची मागणी
  • मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा
  • पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
  • अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
 राज्य

सरकारने विमान प्रवासी भाड्यावर लावलेल्या मर्यादांवरील आदेश (Order No. 01/2025, दिनांक 6 डिसेंबर 2025) संदर्भात ना.मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

MSK    06-12-2025 20:05:17

सरकारने विमान प्रवासी भाड्यावर लावलेल्या मर्यादांवरील आदेश (Order No. 01/2025, दिनांक 6 डिसेंबर 2025) ना.मुरलीधर मोहोळ  संदर्भात प्रतिक्रिया

“ऐनवेळी विमान रद्द होणे, सणासुदीचा कालावधी आणि सुट्ट्यांमध्ये विमान कंपन्या प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने वाढ करतात. सर्वसामान्य प्रवाशांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी भाड्यावर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. ५००  ते १५०० किलोमीटर व त्यापुढील अंतरासाठी ठरवलेल्या कमाल भाड्याच्या मर्यादा लागू केल्यामुळे हवाई प्रवास प्रवाशांच्या आवाक्यात राहील आणि प्रवाशांची अनिश्चितता थांबेल.   प्रवाशांचे हित आणि सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील.”         

 

 


 Give Feedback



 जाहिराती