सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 जिल्हा

डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ द्रोणागिरी तर्फे महापरीनिर्वाण दिन साजरा.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    08-12-2025 10:24:43


उरण : डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ द्रोणागिरी तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरिनिर्वाण दिना निमित्त देवकृपा, द्रोणागिरी उरण येथे अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी आयु.नामदेव कुरणे अध्यक्ष,आयु.जगन्नाथ मेश्राम उपाध्यक्ष ,आयु. शिवनाथ गायकवाड सहसचिव,आयु. सिद्धार्थ घोरपडे सहसचिव,आयु. तुषार गायकवाड,आयु. डॉ. प्रकाश दाभाडे,आयु. सिद्धार्थ जाधव,बोधाचार्य आयु प्रमोद कांबळे,बोधाचार्य आयु संगम कांबळे,आयु. नवनित कांबळे,आयु. कुणाल जाधव,आयु. आशिष रामटेके,खजिनदार,आयु. रजनिश वासनिक,आयु. मारुती खुणे,आयु. सुनिल गायकवाड,आयु. प्रकाश पळसपगार,आयु. डॉ. सविता डेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती