सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

'सियावर रामचंद्र की जय' या नाट्यप्रयोगाची भारत रंग महोत्सव साठी निवड

डिजिटल पुणे    10-02-2026 15:14:04

पुणे: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित 'भारत रंग महोत्सव 'साठी 'सियावर रामचंद्र की जय' या हिंदी बाल महा नाट्यप्रयोगाची निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा प्रयोग दिल्ली येथे होणार आहे. यात ७५ बाल कलाकारांनी भारतीय संस्कृतीचा आणि नाट्यपरंपरेचा ठसा अभिनयाद्वारे उमटवला आहे.याचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती श्रीमती राधिका देशपांडे यांची आहे.संगीत  प्रशांत फागे,गीत डॉ. प्रसन्न शेंबेकर, महेंद्र वाघ,प्रकाश योजना  हर्षवर्धन पाठक,नेपथ्य  महेश साळगावकर यांचे आहे.निर्मिती प्रमुख  राधिका दारवेकर असून विशेष मार्गदर्शन   संजय पेंडसे,  शामराव जोशी, प्रकाश पाठक यांचे आहे.


 Give Feedback



 जाहिराती