सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण-इस्रायल संघर्षाचा भारतावर परिणाम; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘ECA’ कायदा लागू केला
  • महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘Come Early, Go Early’ योजना; सुनेत्रा पवारांची विधिमंडळात मोठी घोषणा
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 शहर

एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सुभाष वारे यांची निवड

डिजिटल पुणे    09-03-2026 15:44:34

पुणे : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या  अध्यक्षपदी  सुभाष वारे यांची एकमताने निवड झाली आहे.फाउंडेशनचे याआधीचे अध्यक्ष डॉ.जी.जी.पारीख यांच्या  निधनानंतर अध्यक्षपद  रिक्त झाले होते. डॉ.जब्बार पटेल यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाचे बैठकीस डॉ.मनिषा गुप्ते,ॲड.सुरेखा दळवी, किरण ठाकूर,ॲड.संतोष म्हस्के,चंद्रकांत निवगुने, साथी सुभाष वारे, मधू पाटील, आनंद थोरात, साथी सुभाष लोमटे इत्यादी  विश्वस्त उपस्थित होते.ही बैठक दि.८ मार्च २०२६ रोजी झाली.डॉ. जब्बार पटेल आणि विश्वस्त कार्यकर्त्यांनी सुभाष वारे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले 


 Give Feedback



 जाहिराती