सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 ताज्या बातम्या

देशातील खेळाडू सशक्त बनावा यासाठी सार्वत्रिक काम करू – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

Aug 30 2025 3:33PM     12  डिजिटल पुणे

: देशाला 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनवायचं असेल, तर नागरिकांसोबत खेळाडूही सशक्त झाले पाहिजेत. देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले...

 पूर्ण बातमी पहा.

जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aug 30 2025 3:03PM     19  डिजिटल पुणे

शासनाकडून जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात. शासनाची संस्थात्मक बांधणी करताना नाविन्यपूर्ण आणि सातत्याने केलेल्या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज असले पाहिजे...

 पूर्ण बातमी पहा.

शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Aug 30 2025 3:02PM     31  डिजिटल पुणे

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त भावनिक आणि मानसिक दृष्ट्या संतुलित राहण्यासाठीची तसेच दररोज खेळ खेळण्याची आणि दुसऱ्यांना खेळासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन करू अशी शपथ घेतली...

 पूर्ण बातमी पहा.

प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Aug 30 2025 2:20PM     18  डिजिटल पुणे

जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून प्रामुख्याने स्थानिकस्तरावरील कामे करण्यात येतात. यावर्षी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षा ही प्राधान्य क्षेत्र ठरवून‍ जिल्हा नियोजनमधून कामे करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली...

 पूर्ण बातमी पहा.

मुंबई उपनगरात अत्याधुनिक सुविधांसह क्रीडा संकुल उभारणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

Aug 30 2025 1:05PM     16  डिजिटल पुणे

: मुंबई उपनगर जिल्ह्यातही आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत. भविष्यात असे अनेक खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार दिली...

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती