सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान; नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
  • परभणीच्या पालम तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; 9 गावांचा संपर्क तुटला
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवरच्या पोरांनी शांत राहावे, जरांगे पाटील यांचं आवाहन
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
  • सरकारकडून खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याच सुविधा नाही; रोहित पवारांचा गंभीर आरोप
 ताज्या बातम्या

स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल; ‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव

Aug 29 2025 3:40PM     23  डिजिटल पुणे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्यांकडे परत चला’ असा संदेश देत ग्रामीण भारताचे देश विकासात महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ‘गाव करी ते राव न करी’ असे सांगून एका आदर्श ग्रामीण भारताची संकल्पना ‘ग्रामगीता’ या ग्रंथातातून मांडली...

 पूर्ण बातमी पहा.

कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती... मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन

Aug 29 2025 3:21PM     25  डिजिटल पुणे

पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे...

 पूर्ण बातमी पहा.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताच उपोषण 2 आमदार जरांगेच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?

Aug 29 2025 2:44PM     28  डिजिटल पुणे

मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी गावातून मुंबईत पोचले आहेत. आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असून कोणत्याही परिस्थितीत गुलाल अंगावर घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे..

 पूर्ण बातमी पहा.

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’;मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

Aug 29 2025 2:11PM     24  डिजिटल पुणे

राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये (Child Care Institutions – CCI) राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि विधि संघर्षित मुलांना मानसिक आरोग्यसेवा व समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग एमपॉवर संस्थेच्या माध्यमातून ‘मासूम’ प्रकल्प राबवित आहे...

 पूर्ण बातमी पहा.

धापेवाडा येथील वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सांत्वन

Aug 29 2025 2:07PM     27  डिजिटल पुणे

जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील शेतामध्ये वीज पडून २७ ऑगस्ट रोजी वंदनाताई प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या मदतनीस निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला...

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती