अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तसेच भारताशिवाय जगातील अन्य बड्या देशांवर सुद्धा मोठमोठे टॅरिफ टॅक्स लावण्यात आला आहे...
पूर्ण बातमी पहा.