Image Source: Google
चंद्रकांत धोत्रे वय ६१ रा.सोलापूर यांचा मुंबईतील आमदार निवास येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांना त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यासाठी अर्धा पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही...