जागतिक तंबाखू नकार दिन हा दरवर्षी ३१ मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण देशात पाळला जातो. भारतात दरवर्षी २ लाख ५० हजाराहून अधिक लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो. ४०% कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे होतो हे निष्पन्न झाले आहे...
पूर्ण बातमी पहा.