वसईच्या नायगाव परिसरात सोमवारी साखळी चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला. अमोल नगरमधील निलांबर सोसायटीत मदतीच्या बहाण्याने एका घराच्या पहिल्या मजल्यावर गेलेल्या अज्ञात इसमाने घरात एकटी असलेल्या महिलेची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्याशी झटापट केली आणि हार न मानता..
पूर्ण बातमी पहा.