उपमुख्यमंत्र्यांच्या या पहाटेच्या धडक पाहणी दौऱ्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला रविवारी पहाटेच उठवून तातडीने कामाला लागावे लागले. पावसाचे साचलेले पाणी, खड्डेमय रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक नागरिकांनी आणि आयटी कर्मचाऱ्यांनी गेल्या का..
पूर्ण बातमी पहा.