राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देत नमन केले. विशेष म्हणजे, यावेळी एकनाथ शिंदे गुडघ्यावर बसून स्मृतीस्थळाला अभिवादन करताना दिसून आले...
पूर्ण बातमी पहा.