सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 ताज्या बातम्या

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

Jan 23 2026 6:14PM     42  डिजिटल पुणे

महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहील, असा विश्व..

 पूर्ण बातमी पहा.

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे १६ महिन्यांपासून पगार थकले; बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

Jan 23 2026 5:28PM     61  डिजिटल पुणे

पुणे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल १६ महिन्यांपासून वेतन थकले असून, याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे...

 पूर्ण बातमी पहा.

प्रजासत्ताक दिनी आझम कॅम्पस येथे 'सक्षमीकरण' विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Jan 23 2026 5:14PM     42  डिजिटल पुणे

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे...

 पूर्ण बातमी पहा.

धक्कादायक! नपुंसकत्व लपवून तरुणाचा थाटामाटात विवाह; नवसाचं नाटक करून शरीरसंबंध टाळले; सत्य उघड होताच तरुणी हादरली – छ. संभाजीनगरमधील प्रकार

Jan 23 2026 4:38PM     49  डिजिटल पुणे

शहरात एका तरुणीची फसवणूक करून तिचं आयुष्य उध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाचं नपुंसकत्व लपवून कुटुंबीयांनी थाटामाटात विवाह लावून दिल्याचा गंभीर आरोप पीडित विवाहितेने केला आहे...

 पूर्ण बातमी पहा.

“तिसऱ्या मुंबईतील” पहिल्या शहराचे लाँचिंग! रायगड–पेण ग्रोथ सेंटर आणि ‘ऑरेंज स्मार्ट सिटी’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा

Jan 23 2026 4:24PM     39  अजिंक्य स्वामी

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या रायगड–पेण ग्रोथ सेंटर आणि त्यातील महत्त्वाकांक्षी ‘ऑरेंज स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले आहे. या प्रकल्पाला “तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर” अशी ओळख देण्यात येत असून, मुंबई व नवी मुंबईवरील वाढता ताण कमी करत नियोजित, संतुलित आणि आधुनि..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती