सोलापूर शहरात बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री अतिवृष्टी झाली, त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी साचले. अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपा समोरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली पाणी निचरा होणारी कमी व्यासाची पाईपलाईन असल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरि..
पूर्ण बातमी पहा.