Keshu Foundation तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वारगेट येथील पंचशील बुद्ध विहार येथे पार पडलेल्या या उपक्रमात ७४ विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी आवश्यक असणारे वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल अशा संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले...
पूर्ण बातमी पहा.