सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 शहर

सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात व आनंदाच्या वातावरणात आखाड स्नेहभोजनाचे आयोजन

डिजिटल पुणे    18-07-2025 15:13:39

पुणे : सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात व आनंदाच्या वातावरणात "आखाड स्नेहभोजनाचे" आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम हा केवळ भोजनाचा नव्हे, तर आपल्या आपुलकीच्या नात्यांचा, प्रेमभावनेचा आणि एकत्र येण्याच्या हा दिवस असणार आहे.आपण या स्नेहभोजनाला उपस्थित राहून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आपुलकीच्या गप्पा, हास्यविनोद आणि मैत्रीचा क्षण अनुभवावा, ही आमच्याकडून आपल्याला नम्र विनंती.हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे. आपल्याला एकत्र आणण्यासाठी, स्नेहबंध दृढ करण्यासाठी आणि परंपरा जपण्यासाठी.

आपणास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण!

दिनांक : २० जुलै २०२५, वार : रविवार

- माता भगिनींसाठी वेळ: सकाळी ११ वा. पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत 

- मित्र परिवार साठी वेळ: सायंकाळी ०७ वा. ते १० वाजेपर्यंत.

निमंत्रक: समस्त जगताप परिवार

श्री. श्रीकांत शशिकांत जगताप

(मा. नगरसेवक, पुणे मनपा)

संस्थापक अध्यक्ष - शशितारा प्रतिष्ठान

सौ. श्रावणी श्रीकांत जगताप

(अध्यक्ष महिला मोर्चा पर्वती मतदारसंघ)


 Give Feedback



 जाहिराती