गणेश विसर्जनाला कोयता बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसानी घेतलं ताब्यात
दहशद पसरवण्याचा उधशाने हा व्यक्ती कोयता घेऊन फिरत होता
तो कोणावर वार करणार होता का ? याचा तपास पोलीस करत आहे.
आरोपी कोणत्या मंडळात होता. कोणासोबत होता याची ही विचारपूस सुरू आहे.
कोयता बाळगणारा व्यक्ती हा दारू पिला होता
