गोव्याला स्पर्धेसाठी निघालेले सहा इंटरनॅशनल खेळाडू आकासा एअर लाईनच्या चुकीमुळे अडकले पुणे एअरपोर्टवरच...
रायफल नेमबाजी प्रकारातील हे सहा नेमबाज आहेत आपल्या क्रीडा साहित्यासह हे सहा नियमबाज खेळाडू आका सा एअर लाईन ने गोव्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी पुण्यातून निघाले होते ..

उद्या सकाळी गोव्यामध्ये पश्चिम भारतातील पाच राज्यांची नेमबाजी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हे खेळाडू जात होते..
मात्र आकासा एअरलाइनच्या गलथान कारभाराचा फटका या खेळाडूंना बसला आहे .या सहा ही खेळाडूंनी गोव्याचं फ्लाईट आका सा हेअर लाईनच्या हलगर्जीपणामुळे चुकला आहे ..
आकाशा एअरलाईन या विद्यार्थ्यांचे नेमबाजीच रायफल आणि त्यासाठीच्या त्यासाठीची काडतूस हे सुरुवातीला खेळाडूंना लगेच मध्ये ठेवायला सांगितली त्यानंतर आकासा लाईन या नेमबाजीचा रायफल आणि त्याची काढतुसे विद्यार्थ्यांना खेळाडूंना हातात घेण्यास सांगितले पुन्हा एकदा आकासा गोंधळ घालत लगेच मध्ये हे साहित्य ठेवण्यास सांगितले या सर्व प्रक्रियेत आका सा इयर लाईन ना तीन तास घालवले ..
आकाशा एअरलाइनच्या या कारभारामुळे या विद्यार्थ्यांची गोव्याची फ्लाईट चुकली आहे
त्यामुळे या विद्यार्थ्यांना निमबाजीचा राष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे..
राज्य स्तरावरील स्पर्धेतून या विद्यार्थ्यांची निवड झाली होती मात्र आता त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपलं कौशल्य आकासा एअरलाईनच्या गलथान कारभारामुळे दाखवता येणार नाही..