बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील औंध (बाणेर रोड) येथील निवासस्थानी मोठ्या चोरीची घटना घडली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. घरातील नोकराने गुंगीचे औषध देऊन पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसह पाच जणांना बेशुद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत...
पूर्ण बातमी पहा.