सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू
 ताज्या बातम्या

मानव तस्करी विरोधी जागतिक दिनानिमित्त आशा केअर ट्रस्टच्या दोन जनजागृती मोहिमा

Aug 7 2026 4:17PM     16  डिजिटल पुणे

संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा दिवस मानव तस्करी विरोधी जागतिक दिन (World Day Against Trafficking in Persons) म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने आशा केअर ट्रस्ट, मनोबल फाउंडेशन आणि प्रकृती यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात मानव तस्करीविरोधी दोन जनजागृती मोहिमा आयोजित करण्यात आल्या...

 पूर्ण बातमी पहा.

कुंभमेळा कंत्राटांवर राज ठाकरेंचा आरोप; 'क्षमतेनुसारच कंत्राटे दिली', मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Aug 7 2026 4:15PM     15  डिजिटल पुणे

नाशिक कुंभमेळ्यातील विकासकामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत कंत्राटे देताना जात, धर्म किंवा भाषा पाहिली जात नसून संबंधित कंपनीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि स्पर्धात्मक नि..

 पूर्ण बातमी पहा.

बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्रात पदवी प्रदान कार्यक्रम ; एनएलपी प्रॅक्टिशनर तुकडीला प्रमाणपत्र प्रदान ;बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र,'पाथ पायलट'कडून आयोजन

Aug 7 2026 4:08PM     14  डिजिटल पुणे

न्यूरो लिंग्विस्टिक प्रॉग्रॅमिंग प्रॅक्टिशनर्स कोर्स(एनएलपी) या अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीचा प्रमाणपत्र प्रदान समारंभ बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र(कर्वे नगर) येथे नुकताच उत्साहात पार पडला. हा अभ्यासक्रम 'पाथ पायलट' संस्था आणि बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त..

 पूर्ण बातमी पहा.

प्रेयसीवर संशय, प्रियकरावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; हिंजवडीत तरुणाचा मृत्यू, आरोपी जेरबंद

Aug 7 2026 3:19PM     29  डिजिटल पुणे

हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील संशयातून घडलेल्या धक्कादायक घटनेत एका २३ वर्षीय तरुणाने लोखंडी रॉडने हल्ला करून एका तरुणाची हत्या केली, तर संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) घडली असून, आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून अटक केली...

 पूर्ण बातमी पहा.

पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू

Aug 7 2026 3:07PM     33  डिजिटल पुणे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारने समोर असलेल्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती