पोलिसांच्या गस्ती वाहनाच्या धडकेमध्ये भारतीय तरुणीचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा सखोल तपास करण्याचे आश्वासन अमेरिकेने भारताला दिले आहे. या घटनेनंतरचा पोलिसांच्या कॉलर कॅमेऱ्यातील व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, एक पोलिस अधिकारी या घटनेनंतर हसत असल्याचे दिसून आले आहे...
पूर्ण बातमी पहा.