Image Source: Google
संपूर्ण महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, त्यांचे पराक्रम आणि त्यांच्याशी संबंधित अनेक रहस्ये आजही आपल्याला रोमांचित करतात. या ऐतिहासिक रहस्यांवर आधारित ‘The Secrets of Shiledar’ ही वेब सिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे...
या बुधवारी आणि गुरुवारी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समक्ष लखनौहून आलेले प्रशांत त्रिपाठी असतील, जे महसूल विभागात लँड रेकॉर्डर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत...
गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल...
या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत..
कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील परंपरांना आणि संस्कृतीला मोठ्या अदबीत जपणारी ही मालिका सध्या दिवाळीच्या उत्साहाने भारावली आहे...