मनाला कल्पना करण्याची सवय असते. त्याला आकार दिसतात. दृश्य विश्व कल्पनेची मर्यादा आहे. पण ही कल्पना ब्रह्मवस्तूला आकलन करू शकत नाही. कारण ब्रह्म निराकार, निर्विकल्प आहे. ब्रह्माची कल्पना करायला जाऊ तर ते गोंधळात पडेल. जे इंद्रियांना दिसत नाही, मनाला आकलन होत नाही त्याचा अनुभव येणार तरी कसा ? म्हणून ब..
पूर्ण बातमी पहा.