Image Source: Google
गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया… घरोघरी बाप्पा विराजमान झाले असून संपुर्ण महाराष्ट्रात आनंदात आणि जल्लोषाचे वातावरण आहे. कुठे घराघरातून आरती आणि टाळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. तर कुठे चौका-चौका बाप्पाची गाणी लावली आहे...