सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यातील उमेदवारीवरून प्रशांत जगताप आणि सुषमा अंधारे यांच्यात जुंपली
  • शरद पवार आमचे बीग बॅास : हर्षवर्धन पाटील
  • दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर
  पर्यटन

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६६ - उमेश कुगांवकर, ठाणे

उमेश कुगांवकर    11-09-2021 08:05:12

भाग ६५ पासून पुढे

केदारनाथ मंदिर

   उत्तराखंड मध्ये हे मंदिर आहे.

 उत्तराखंड मधील चारधाम यात्रेमध्ये

 यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा होते. आठव्या शतकात हे मंदिर उभारले असं म्हणतात. पुढे याच शतकात  शंकराचार्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

  क त्यू री   शैलीत हे मंदिर बांधले आहे. सहा फूट उंच असा एकसंघ  असा चौथरा आहे. भारतातील बहुतेक मंदिर पूर्व-पश्चिम असतात... पण हे मंदिर अपवाद आहे. ते उत्तर दक्षिण आहे. हेच त्याचं वैशिष्ट्य!

   मंदाकिनी नदीच्या किनारी हे मंदिर आहे.

   अक्षय तृतीया या दिवाशी कपाट उघडतात. ( दरवाजा). आणि दिवाळीत भाऊ बीज दिवशी कपाट बंद करतात.

 

केदारनाथ  चा परिसर अतिशय रमणीय आहे. कधी कधी बर्फ सुद्धा कमी जास्त प्रमाणात पहायला मिळतो. इतकेच नव्हे तर कधीकधी लहान मोठ्या glacier ला सुद्धा ओलांडून जावे लागते..

 पण त्यातही मजा येते. एक वेगळा अनुभव असतो. तो घ्यायला काय हरकत आहे. थोडासा 'थ्रील ' असावच प्रवासात..